IndiaStrikeBack : आणखी एक दणका, गुजरात सीमेजवळ BSF ने पाडले पाकिस्तानी ड्रोन

News18 Lokmat | Updated On: Feb 26, 2019 11:29 AM IST

IndiaStrikeBack : आणखी एक दणका, गुजरात सीमेजवळ BSF ने पाडले पाकिस्तानी ड्रोन

गुजरातमधल्या पाकिस्तान जवळच्या कच्छ सीमेवर भारताने पाकिस्तानचं एक ड्रोन पाडलं.

पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारताच्या हवाई हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर या घटनेला महत्त्व प्राप्त झालंय.

सीमेवर लक्ष ठेवण्यासाठी या ड्रोन चा वापर करण्यात येत असतो.

Loading...

सीमेवर असलेल्या सीमा सुरक्षा दलाच्या लक्षात आल्यानंतर तातडीने कारवाई करत त्यांनी हे ड्रोन पाडलं

सुरक्षा दालाने हा ड्रोन ताब्यात घेतला असून तो प्रयोग शाळेत पाठविण्यात येणार आहे.

पाकिस्तान काही कारवाई करेल असा अंदाज लक्षात घेईन भारत सर्व खबरदारी घेत आहे.

कच्छ सीमेजवळ वारंवार अशा घटना घडत असल्याने सुरक्षा दलांनी अनेक उपाय योजना केल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 26, 2019 11:12 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...