Elec-widget

भावानं केला विश्वविक्रम, तर सोशल मीडियावर बहिणीनं केले सर्वांना घायाळ!

दीपक चाहरनं हॅट्ट्रिकसह केली विश्वविक्रमाची नोंद. पण सोशल मीडियावर चर्चा बहिणीची.

  • Share this:

टीम इंडियाच्या युवा ब्रिगेडनं भारत-बांगलादेश यांच्यात झालेली टी-20 मालिका आपल्या खिशात घातली. जसप्रित बुमराह, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव किंवा रवींद्र जडेजा यांच्यापैकी एकही स्टार खेळाडू नसताना भारतीय गोलंदाजांनी सर्वोत्तम कामगिरी केली.

दीपक चाहरने नागपूरमधील सामन्यात हॅट्ट्रिकसह 6 गडी बाद करून इतिहास रचला. त्याने 3.2 षटकांत 7 धावा देत 6 गडी बाद केले. बांगलादेशच्या डावाच्या शेवटच्या षटकात त्यानं हॅटट्रिक पूर्ण केली.

दीपक चाहरनं ही ऐतिहासिक कामगिरी करताच त्याची बहिण मालती चहरनं इन्स्टाग्रामवरून त्याला शुभेच्छा देत आम्हाला तुझा अभिमान आहे, असे लिहिले. एकीकडे दिग्गज दीपक चाहरचे कौतुक करत असताना सोशल मीडियावर मात्र त्याच्या बहिणीचे फोटो सर्च होत आहेत.

मालती ही दीपक आणि राहुलची बहिण असून आयपीएलनंतर सोशल मीडियावर तिचे फोटो व्हायरल होऊ लागले.

मालती ही चेन्नई सुपरकिंग्ज आणि एमएस धोनीची खुप मोठी फॅन आहे. त्यामुळं क्रिकेट चाहती असलेल्या मालतीचे इन्स्टाग्रामवर 370 हजार चाहते आहेत.

Loading...

उत्तर प्रदेशमधील आग्रा येथे राहणारी मालती अभिनेत्री आणि मॉडेल आहे. एवढेच नाही तर, ती सॉफ्टवेअर इंजिनिअरही आहे.

मालतीनं पहिल्यांदा 2014मध्ये मॉडलिंग क्षेत्रात प्रवेश केला. फेमिना मिस इंडिया दिल्लीमध्ये तीला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.

मालतीनं डाबर टूथपेस्ट सारख्या जाहिरातींमध्ये काम केले आहे. तसेच, 2017मध्ये मॅनीक्युअर नावाची तिची एक शॉर्ट फिल्मही रिलीज झाली होती. एवढेच नाही तर 2017मध्ये तिनं बॉलिवूडमध्येही पदार्पण केले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 12, 2019 03:29 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...
Listen to the latest songs, only on JioSaavn.com