News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : विराट कोहलीने जे केलं ते या भारतीय कर्णधारांना जमलंच नाही
  • VIDEO : विराट कोहलीने जे केलं ते या भारतीय कर्णधारांना जमलंच नाही

    News18 Lokmat | Published On: Jan 9, 2019 09:19 AM IST | Updated On: Jan 9, 2019 09:19 AM IST

    ऑस्ट्रेलियाच्या मैदानात कसोटी मालिका जिंकणारा विराट कोहली पहिला भारतीय कर्णधार झाला आहे. गेल्या ७० वर्षात कोणत्याही भारतीय तसेच आशियाई कर्णधाराला ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकणं शक्य झालं नाही. आज आम्ही तुम्हाला विराटच्याआधी ऑस्ट्रेलियाचा दौरा केलेल्या कर्णधारांबद्दल सांगणार आहोत ज्यांच्या पदरी ऑस्ट्रेलियात फक्त निराशाच पडली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी