20 हजारांपेक्षा जास्त ट्रान्जॅक्शन करण्याआधी जाणून घ्या 'हा' नियम

आयकर विभागाने 20 हजारांपेक्षा जास्त रोख व्यवहार करणाऱ्यांवर कार्यवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.

News18 Lokmat | Updated On: Jan 21, 2019 12:17 PM IST

20 हजारांपेक्षा जास्त ट्रान्जॅक्शन करण्याआधी जाणून घ्या 'हा' नियम

तुम्ही जर 20 हजारांपेक्षा जास्त ट्रान्जॅक्शन केलं असेल तर आयकर विभागाकडून तुम्हाला दंड ठोठावण्यात येऊ शकतो. कारण आयकर विभागाच्या नियम 299SS, 269T अंतर्गत जर एखादी व्यक्ती 20 हजारांपेक्षा जास्त ट्रान्जॅक्शन करत असेल तर त्या व्यक्तीला दंड भरावा लागतो. पण गेल्या काही महिन्यांपासून सर्वसामान्यांवर हा नियम लादण्यात आला नाही.

आयकर विभागकडून कर नियमांच्या बाबतीत सर्वसामान्य नागरिकांना वेळोवेळी जागृक केलं जातं. तुम्ही जर घर खरेदी करत असाल तर तुम्ही 20 हजारांपेक्षा जास्त व्यवहार करू शकता. अशी सूचना आयकर विभागाने दिली आहे. त्याचबरोबर आयकर विभागाच्या नियमांचं उल्लंघन केल्यास तुमच्यावर कार्यवाई होऊ शकते. यामध्ये तुम्ही दोषी आढळल्यास तुम्हाला दंड भरावा लागू शकतो.

20 हजारांपेक्षा जास्त ट्रान्जॅक्शनने प्रॉपर्टी खरेदी करणाऱ्यांची यादी दिल्ली आयकर विभागाने तयार करून त्यांच्या विरोधात कार्यवाईची मोहीम सुरू करण्यात येणार आहे. आयकर विभागाने दिल्लीतील 21 सब रजिस्ट्रार कार्यालयातील 2015 ते 2018 या कालावधीत प्रॉपर्टी खरेदी करणाऱ्यांची सर्व माहिती मिळवली आहे. दिल्लीनंतर महाराष्ट्रातही या नियमाचं पालन करायला सुरुवात होऊ शकते.

Loading...

20 हजारांपेक्षा जास्त रोख व्यवहार करणाऱ्यांसाठी आयकर विभागाने अनेक नियम तयार केले आहेत. रोख रकमेच्या स्वरूपात कर्ज देणं किंवा घेणं, मालमत्ता खरेदीसाठी एडवान्स रक्कम देणं किंवा डिपॉझिट देणं नियमबाह्य आहे. यामुळे आयकर विभागाला त्या मालमत्तेची मूळ किंमत कळत नाही आणि कर वसूल करणं कठीण जातं.

तुम्ही जर 50 हजारांचा रोख व्यवहार केला तर सेक्शन 269SS, 269T च्या अंतर्गत तुम्हाला 5 हजारांचा दंड भरावा लागेल. या नियमाबाबत काही व्यक्तींनी न्यायालयात याचिका दाखल केली होती त्यानंतर या नियमांमध्ये थोड्याप्रमाणात सवलत देण्यात आली आहे.

जर एखाद्या व्यक्तीनं घर खर्चासाठी 20 हजारांपेक्षा जास्त ट्रान्जॅक्शन केलं असेल तर अशा व्यक्तींना हा नियम लागू होणार नाही. पण हा व्यवहार तुम्ही घरच्या व्यक्तीसोबत करत आहात हे तुम्हाला सिद्ध करावं लागेल. नातेवाईकांमध्ये तुम्ही 20 हजारांपेक्षा जास्त व्यवहार करू शकता यावर आयकर विभाग तुम्हाला दंड ठोठावू शकत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 21, 2019 12:17 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...