News18 Lokmat

PHOTOS : मुंबईच्या संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये अनोखं 'वृक्षबंधन'

News18 Lokmat | Updated On: Aug 26, 2018 05:46 PM IST

PHOTOS : मुंबईच्या संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये अनोखं 'वृक्षबंधन'

आज सर्वत्र रक्षाबंधन हा सण मोठ्या उत्साहात साजरा होतोय. मात्र, मुंबई शहराचं फुफ्फुस अशी ओळख असलेल्या संजय गांधी नॅशनल पार्क आणि आरे कॉलनीतील पाड्यांवर अनोखं 'वृक्षबंधन' पहायला मिळालं.

वृक्षप्रेमी भगिनींनी आपल्याला प्राणवायू आणि फळ-फूलं देणाऱ्या झाडांना कृतज्ञतापूर्वक राख्या बांधून त्यांचे आभार मानलेत.

राख्या बांधतांना 'झाडं तोडणार नाही आणि कुणाला तोडूही देणार नाही', अशी शपथही त्यांनी घेतली.

आरे कॉलनी आणि नॅशनल पार्कच्या जंगलात २०० हून अधिक पाडे आहेत. या सर्व पाड्यांवर वृक्षबंधन मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 26, 2018 05:40 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...