रायपूरमध्ये दीडशे दुचाकी जळून खाक

रायपूरमध्ये दीडशे दुचाकी जळून खाक

रायपूर रेल्वे स्थानकाबाहेर पार्क केलेल्या दुचाकींना आग लागली, ज्यामध्ये जवळपास दीडशे दुचाकी खाक झाल्या.

  • Share this:

09 एप्रिल : छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये आज मोठी आग लागली.रायपूर रेल्वे स्थानकाबाहेर पार्क केलेल्या दुचाकींना आग लागली, ज्यामध्ये जवळपास दीडशे दुचाकी खाक झाल्या.

पार्किंग लॉटमध्ये कुणीतरी कचरा पेटवला आणि निघून गेलं. कचऱ्याची आग एका दुचाकीपर्यंत पसरली. हळूहळू तिथे उभ्या असलेल्या सर्व बाईक्स आगीच्या गर्तेत आल्या आणि शिल्लक राहिला तो फक्त स्टीलचा सापळा.

रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

First published: April 9, 2017, 3:50 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading