S M L
Football World Cup 2018

इगतपुरीत कपिलधारा मंदिरातील 4 दानपेट्या चोरीला

या प्रकरणी घोटी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Sachin Salve | Updated On: Aug 26, 2017 05:48 PM IST

इगतपुरीत कपिलधारा मंदिरातील 4 दानपेट्या चोरीला

26 आॅगस्ट : नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटना वाढल्या आहे. आता तर चोरटयांनी आपला मोर्चा मंदिरांकडे वळवला आहे. इगतपुरीमध्ये चोरट्यांनी चार दानपेट्या लंपास केल्या आहेत.

इगतपुरी तालुक्यातील कावनई येथील कपिलधारा मंदिरातील चार दानपेट्या चोरून नेल्यात. या घटनेचं चित्रण सीसीटीव्हीमध्ये कैद झालंय. या भागात असलेल्या शंकर मंदिरातील तीन तर कामाक्षी मंदिरातील एक दान पेटी चोरटयानी लंपास केली. या प्रकरणी घोटी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 26, 2017 05:48 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close