• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: '...तर मी लोकांना सांगेन कायदा हातात घ्या आणि धुलाई करा'
  • VIDEO: '...तर मी लोकांना सांगेन कायदा हातात घ्या आणि धुलाई करा'

    News18 Lokmat | Published On: Aug 18, 2019 02:42 PM IST | Updated On: Aug 18, 2019 02:42 PM IST

    नागपूर, 18 ऑगस्ट : 'व्यवस्था जर काम करत नसेल तर कायदा हातात घ्या आणि त्यांची धुलाई करा. हे मला माझ्या गुरुंनी शिकवलं आहे' असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले आहे. नागपुरातल्या लघू उद्योग भारती अधिवेशनात गडकरी बोलत होते. यावेळी ते काय म्हणाले पाहुयात...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी