World Cup : अरे काय चाललंय काय, धोनीच्या दिल्लीतील घरात झाली चोरी

ही हायप्रोफाईल केस असल्यामुळं पोलिसांनी लगेचच कारवाई केली.

News18 Lokmat | Updated On: Jun 7, 2019 08:21 PM IST

World Cup : अरे काय चाललंय काय, धोनीच्या दिल्लीतील घरात झाली चोरी

ICC World Cupमध्ये पहिल्या दक्षिण आफ्रिकेविरोधात भारतीय संघानं पहिला सामना जिंकत विजयी सलामी दिली. या सामन्यात धोनीची खेळी महत्त्वाची ठरली. (PC-AP)

या सामन्यात सर्वात जास्त चर्चा रंगली ती, धोनीच्या बलिदान हे चिन्ह असलेल्या ग्लोव्ह्जची. त्यामुळं आयसीसीनं धोनीला हे चिन्ह वापरू नको अशी ताकिद दिली आहे. यातच धोनीला आणखी एक झटका बसला आहे. सुत्रांनुसार त्याच्या घरी चोरी झाली आहे. (PC-AP)

मीडिया रिपोर्टनुसार धोनीच्या दिल्ली येथील नोएडाच्या घरात चोरी झाली आहे. दरम्यान धोनीच्या घरातून टीव्ही, इनवर्टर, लॅपटॉप, मोबाईल, गॅस सिलेंडर यांची चोरी करण्यात आली आहे. (PC-AP)

Loading...

धोनीच्या नवी दिल्लीतील नोएडा सेक्टर 104च्या घरात चोरी झाली. याबाबत इंडियन एक्सप्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार ही हायप्रोफाईल केस असल्यामुळं पोलिसांनी लगेचच कारवाई केली. (PC-AP)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत तीन लोकांनी अटक करण्यात आली आहे. सहाबुद्दीन, राहुल आणि इकलाफ अशी आरोपींची नावे आहेत. धोनीनं हे घर विक्रम सिंह नावाच्या व्यक्तिला भाड्यानं दिले होते. (PC-AP)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 7, 2019 07:16 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...