World Cup : जोफ्रा आर्चरचा हाहाकार ! थोडक्यात वाचला अमला

दरम्यान 2014 साली बाऊन्सरचा आघात झाल्याने ऑस्ट्रेलियन फलंदाज फिलिप ह्युजचा झालेला मृत्यू साऱ्यांनाच चटका लावणारा ठरला.

  • Share this:

इंग्लंड आणि साऊथ आफ्रिका यांच्यात विश्वचषकातली सलामीची लढत झाली. दरम्यान इंग्लंडनं प्रथम फलंदाजी करत 312 धावांपर्यंत मजल मारली. मात्र या आव्हानाच पाठलाग करताना, साऊथ आफ्रिकेच्या संघाला कठिण गेले.

इंग्लंडचा जलद गोलंदाज जोफ्रा आर्चरच्या तुफान गोलंदाजीनं सगळ्यांना हैराण केले. पण त्याच्या तीसऱ्या ओव्हरमध्ये 145 किमीचा बाऊंसर हाशिम अमलाच्या चेहऱ्याजवळ जाऊन लागला. त्यावेळी सलामीसाठी आलेला अमला केवळ 5 धावांवर आला. त्यानंतर त्याने मैदान सोडले. मात्र 32व्या ओव्हरला पुन्हा अमला खेळण्यासाठी आला.

आपल्या धडाकेबाज फलंदाजीसाठी नावाजलेल्या अमलाला जोफ्रा आर्चरच्या गतीचा अंदाज आला नाही. यामुळं चेंडू त्याच्या हेल्मेटला लागला. त्यानंतर लगेचच त्यानं हेल्मेट काढले.

आर्चरचा हा चेंडू 145 किमी प्रतितास वेगाचा होता. त्यामुळं त्याला मैदान सोडावे लागले.

दरम्यान 2014 साली बाऊन्सरचा आघात झाल्याने ऑस्ट्रेलियन फलंदाज फिलिप ह्युजचा झालेला मृत्यू साऱ्यांनाच चटका लावणारा ठरला. त्यामुळं असे प्रकार क्रिकेटचाहत्यांसाठी धक्कादायक असतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 30, 2019 10:17 PM IST

ताज्या बातम्या