IBN लोकमतचं आजचं व्हाॅट्सअॅप बुलेटिन

IBN लोकमतचं आजचं व्हाॅट्सअॅप बुलेटिन

  • Share this:

IBN लोकमतचं संध्याकाळचं व्हाॅट्सअॅप बुलेटिन m.ibnlokmat.tv (20 एप्रिल)

1) पुढच्या महिन्यात राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार, काही मंत्र्यांना मिळणार डच्चू ?

https://goo.gl/kb2clo

2) नागपूर : आमदार निवासमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, गेल्या 3 दिवसांपासून सुरू होते अत्याचार, पोलिसांनी 2 आरोपींना केली अटक

https://goo.gl/NkQyKN

3) 'कृष्णकुंज'वर राज ठाकरे आणि मनसे शिलेदारांमध्ये पहिल्यांदाच खडाजंगी

https://goo.gl/T5LvFz

4)  काय घडलं कृष्णकुंजवर ?

https://goo.gl/ABbuhQ

5) बच्चू कडूंच्या आसुडयात्रेवर गुजरात पोलिसांचा लाठीचार्ज

https://goo.gl/X9Ch1C

6) दीपक केसरकर म्हणतात, लाल दिवा असलाच पाहिजे !

https://goo.gl/tFimNh

7) नवी मुंबईत पुन्हा पोलिसांची मुजोरी, बँन्जो वाजवणाऱ्यांना मारहाण

https://goo.gl/MKpAvT

8) यवतमाळमध्ये तीनशेपेक्षा जास्त गावांवर पाणीटंचाईचं संकट, जिल्ह्यातली पाणीपातळी खालावली

https://goo.gl/NkQyKN

9) शरीरसुखाची मागणी करणाऱ्या शिक्षकाला शिवसेनेनं फासलं काळं

https://goo.gl/DXERyL

10) मिसेस सीएम रंगल्या पैठणीच्या आठवणीत, पुण्यात पैठणी संवर्धनासाठी पैठणी महोत्सवाचं आयोजन

https://goo.gl/a8XzI2

11) 97 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचं उद्या होणार उस्मानाबादमध्ये उदघाटन

https://goo.gl/a8XzI2

12) बाहुबली फॅन्ससाठी खास मेजवानी 'बाहुबली थाळी'

https://goo.gl/LS2fHA

13) 'ट्युबलाईट'च्या नव्या पोस्टरमध्ये सलमानचा सलाम!

https://goo.gl/Vkc0hq

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 20, 2017 07:50 PM IST

ताज्या बातम्या