गुजरात, 05 ऑगस्ट : मुसळधार पावसामुळे पाण्यात अडकलेल्या वृद्ध स्त्रीला वाचवतानाचा एक आश्चर्यकारक व्हिडिओ समोर आला आहे. जोरदार पावसामुळे गुजरातच्या नवसारीमध्ये संपूर्ण गाव पाण्याखाली गेलं. यामध्ये एका घरात एक वृद्ध स्त्री अडकली होती. फ्लीट लेफ्टनंट करण देशमुख यांनी मोठ्या धिराने या स्त्री एअरलिफ्ट केलं. त्याचा व्हिडिओ ट्वीटरवर शेअर करण्यात आला आहे.