• होम
  • व्हिडिओ
  • NCPला आणखी एक धक्का; धनंजय महाडीक भाजपात प्रवेश करणार, पाहा पहिली प्रतिक्रिया!
  • NCPला आणखी एक धक्का; धनंजय महाडीक भाजपात प्रवेश करणार, पाहा पहिली प्रतिक्रिया!

    News18 Lokmat | Published On: Sep 1, 2019 06:20 PM IST | Updated On: Sep 1, 2019 06:57 PM IST

    सोलापूर, 01 सप्टेंबर: कोल्हापूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार धनंजय महाडीक यांनी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले आहे. न्यूज 18 लोकमतला दिलेल्या एक्सक्ल्युझिव्ह प्रतिक्रियेत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश का करत आहोत याची कारणे देखील सांगितली. मोदी आणि शहा यांच्या कामाशी प्रभावित होऊन आणि स्वकीयांकडून प्रतिसाद न मिळाल्यानं भाजपात प्रवेश करणार असल्याचे महाडीक म्हणाले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी