Elec-widget

हार्दिकला समजली स्वत:ची चूक, ट्विटरवरून म्हणाला...

शोमध्ये हार्दिकने सचिन तेंडुलकरपेक्षा विराट कोहली सर्वोत्तम फलंदाज असल्याचं सर्वात मोठं वक्तव्य केलं. त्यावर सोशल मीडियावर सचिनच्या चाहत्यांनी मोठा संताप व्यक्त केला होता.

  • Share this:

बॉलिवूडचा प्रसिद्ध निर्माता करण जोहरचा टॉक शो कॉफी विथ करणमध्ये शोमध्ये टीम इंडियाचे दोन प्रसिद्ध खेळाडू केएल राहुल आणि हार्दिक पांड्या आले होते. शोमध्ये हार्दिकने सचिन तेंडुलकरपेक्षा विराट कोहली सर्वोत्तम फलंदाज असल्याचं सर्वात मोठं वक्तव्य केलं. त्यावर सोशल मीडियावर सचिनच्या चाहत्यांनी मोठा संताप व्यक्त केला होता.

सचिनच्या चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून हार्दिक पांड्यावर टीकेचा भडीमार केला. त्यावर आता हार्दिकने सगळ्यांची माफी मागितली आहे.

ट्विटरच्या माध्यमातून त्याने सगळ्यांनी माफी मागितली आहे. मला कोणाच्याही भावना दुखवायच्या नव्हत्या असं हार्दिक पांड्याने त्याच्या ट्विटमध्ये लिहलं आहे.

ट्विटरच्या माध्यमातून त्याने सगळ्यांनी माफी मागितली आहे. मला कोणाच्याही भावना दुखवायच्या नव्हत्या असं हार्दिक पांड्याने त्याच्या ट्विटमध्ये लिहलं आहे. पुढे वाचा कोणत्या विवाहित अभिनेत्रीला डेट करायचंय हार्दिक पांड्याला!

Loading...

करण जोहर याच्या 'कॉफी विद करण'मध्ये पहिल्यांदाच भारतीय टीमचे दोन तडाखेबाज खेळाडू हार्दिक पांड्या आणि केएल राहुलने हजेरी लावली. यावेळी दोघांनी करणसोबत मनमोकळ्या गप्पा मारल्यात आणिआपले खास सिक्रेट्सही शेअर केले आहे.

Koffee with Karan मध्ये पहिल्यांदाच सेलिब्रिटीनंतर कोणते तरी खेळाडू सहभागी झाले आहे. दोघांसोबत गप्पा मारल्यानंतर करणने 'याआधीच असं करायला पाहिजे होतं', असं म्हटलं आहे.

 हार्दिक आणि केएल राहुलने करणसोबत आपल्या खासगी आयुष्यातील अनुभव सांगितले. हार्दिकचे नाव नेहमी कोणत्या ना कोणत्या बॉलिवूड अभिनेत्रीसोबत जोडले गेले आहे.

 यावेळी आपल्या या अफेअरबद्दल हार्दिकने काही सांगितलं नाही, पण बॉलिवूडमध्ये आपल्या क्रशबाबत खुलासा केला आहे.

 हार्दिकने सांगितलं की, 'करीना कपूरला आपल्याला डेट करायला आवडेल. करीना खूप दिवसांपासून माझी क्रश होती'.

 परंतु, करणने सांगितलं की, ती विवाहित आहे, तर तो म्हणाला की, 'मी फक्त त्यांच्यासोबत बाहेर जावू इच्छित आहे, यात काही चुकीचं नाही,' असं तो म्हणाला.

 या कार्यक्रमात हार्दिकने आपल्या शिक्षणाबद्दल बरंच काही सांगितलं. "मी फक्त 9 वी पर्यंत शिक्षण घेतलं आहे आणि अनेक वेळा परिक्षेत नापास झालो आहे.",असंही त्याने सांगितलं.

 "मी जेव्हा परिक्षेला जात होतो, तेव्हा उत्तरपत्रिकेवर फक्त रोल नंबर आणि नाव लिहून परत येत होतो", असा किस्साही त्याने सांगितला.

 इंग्रजी थोड्याफार प्रमाणात लिहू शकतो आणि वाचू शकतो. त्याशिवाय हिंदी आणि गुजराती बिल्कुल येत नाही असंही हार्दिकने सांगितलं.

 करणने रॅपिड फायर राउंडमध्ये दोघांना विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर यांच्यापैकी सर्वोत्तम फलंदाज कोण असा प्रश्न विचारला असता दोघांनी विराट कोहलीचं नाव घेतलं. राहुलने ‘मी विराट म्हणेन’ असं उत्तर दिलं तर पांड्याने ‘फक्त विराट’ असं उत्तर दिलं.

 याशिवाय हार्दिक पांड्या आणि केएल राहुलला विराट आणि एमएस धोनीमध्ये सर्वोत्कृष्ट कर्णधार कोण असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा या दोघांनीही धोनीचं नाव घेतलं. पांड्या म्हणाला की, मी धोनी कर्णधार असताना पदार्पण केलं म्हणून माझ्यासाठी तो सर्वोत्कृष्ट कर्णधार आहे. तर केएल राहुल म्हणाला की, यश मिळवण्याबद्दल बोलायचे झाले तर धोनी सर्वोत्कृष्ट आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 9, 2019 09:38 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...