'बाबा रहिम आणि हनीप्रितचे अनैतिक संबंध होते'

'बाबा रहिम आणि हनीप्रितचे अनैतिक संबंध होते'

हनीप्रीतसोबत रामरहीम शय्यासोबत करीत होता असा खळबळजनक आरोप तिचा नवरा विश्वास गुप्ता यानं केला

  • Share this:

नवी दिल्ली, 23 सप्टेंबर : हनीप्रीतसोबत रामरहीम शय्यासोबत करीत होता असा खळबळजनक आरोप तिचा नवरा विश्वास गुप्ता यानं केला. विश्वास गुप्तानं घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यानं अनेक गौप्यस्फोट केले. हनीप्रीत आणि राम रहीमला नको त्या अवस्थेत पाहिल्याचंही विकासनं सांगितलं. दोघांमध्ये बाप-लेकीचं नातं नव्हतं असंही त्यानं आरोप केला.

पाहा व्हिडिओ

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 23, 2017 01:25 PM IST

ताज्या बातम्या