Huawei P30 Pro ची ऑनलाईन विक्री सुरू; अशी आहे जबरदस्त ऑफर

चीन चा हा स्मार्टफोन नेमका आहे तरी कसा? आणि काय आहे ऑफर?

  • Share this:

'हुवावे' या चीनच्या स्मार्टफोन निर्मात्या कंपनीने सोमवारी Huawei P30 Pro हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत लॉन्च केला. दुपारी 12 वाजतापासून त्याच्या विक्रीला सुरूवात झाली.

ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनवर हा मोबाईल उपलब्ध असून, त्याची किंमत 71,990 रुपये ठेवण्यात आली आहे. क्रिस्टल और अरूरा अशा दोन स्वरूपात आणि तीन रंगात हा स्मार्टफोन उपलब्ध असून, तो खरेदी करणाऱ्यांना जबरदस्त ऑफर दिली जात आहे.

अॅमेझॉनवरून Huawei P30 Pro स्मार्टफोन तुम्ही खरेदी करणार असाल, तर त्यासोबत तुम्हाला 15,990 रुपयांचं HUAWEI Watch GT फक्त 2,000 रुपयांत मिळेल.

याशिवाय एक्सचेंज ऑफरचासुद्धा लाभ दिला जात आहे. एवढं नव्हे तर 20 हजार रुपयांपर्यंत 6 महीन्याची स्क्रीन रिप्लेसमेंट वारंटीसुद्धा ग्राहकांना दिली जात आहे.

6.47 इंचाच OLED ड्यू ड्रॉप फुल फुल व्ह्यू डिस्प्ले असलेल्या Huawei P30 Pro च्या मागच्या भागात क्वॉड कॅमेरा आणि एलईडी फ्लैश देण्यात आला आहे.

ट्रिपल कॅमेरा असलेल्या या मोबाईलमध्ये तब्बल 40 मेगापिक्सलचा प्रायमरी रेयर कॅमेरा असून, 8 मेगापिक्सलचा टेलीफोटो सेकेंडरी कॅमेरा आणि 20 मेगापिक्सलचा तिसरा अल्ट्रा वाइड कॅमेरा देण्यात आला आहे.

सेल्फीसाठी 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला असून, 4,200 एमएएच ची बॅटरी या स्मार्टफोनमध्ये बसवण्यात आली आहे.

First published: April 15, 2019, 7:14 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading