• होम
  • व्हिडिओ
  • Video : ट्रेन कुठवर पोहोचली ते कळणार आता व्हॉट्सअॅपवर
  • Video : ट्रेन कुठवर पोहोचली ते कळणार आता व्हॉट्सअॅपवर

    News18 Lokmat | Published On: Nov 15, 2018 06:52 AM IST | Updated On: Nov 15, 2018 06:52 AM IST

    रेल्वेनं रोज प्रवास करणाऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी समोर येते आहे. रेल्वे म्हणजे आपली सर्वांची जीवनवाहिनी आहे. तुम्ही घरातून बाहेर निघाल्यावर रेल्वेची माहिती पावला पावलावर मिळणं आता सोपं होणार आहे. रेल्वे आणि खासगी कंपन्यांकडून यासाठी अनेक प्रयत्न करण्यात येत आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी