कसं काढाल किसान क्रेडिट कार्ड? लोनसाठी कसा होईल फायदा?

शेतकऱ्यांना सरकारच्या बिनव्याजी शेतकरी कर्जाचा लाभ घ्यायचा आहे तर किसान क्रेडीट कार्ड काढावं लागेल.

  • Share this:

सरकारनं शेतकऱ्यांना दिलेल्या बिनव्याजी कर्जाची मर्यादा 1 लाखावरून 1 लाख 60 हजार केली आहे. ही योजना लागू होण्यासाठी अद्याप वेळ आहे. पण, या कर्जासाठी किसान क्रेडीट कार्ड लागतं ही गोष्ट ध्यानात घ्या.

कर्जा घेण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड, 3 फोटो लागतील. जर तुम्हाला 1 लाखापर्यंतचं कर्ज हवं तर गॅरेंटरची गरज नाही. पण, 1 लाखापुढील कर्जासाठी तुम्हाला गॅरेंटर लागेल. त्याच्या नावावरती जमिन देखील हवी.

3 लाखापर्यंतच्या लोनवर 7 टक्के व्याजदर आहे. पण, वर्षाच्या आतमध्ये तुम्ही कर्ज फेडल्यास तुम्हाला 3 टक्के सुट मिळेल.

तुमच्याकडे 1 हेक्टर जमिन असेल तर तुम्हाला 2 लाखापर्यंत लोन मिळेल. प्रत्येक बँकेची कर्ज मर्यादा वेगळी आहे.

किसान क्रेडीट कार्डद्वारे तुम्ही पेसै देखील काढू शकता. शिवाय जवळच्या बँकेशी संपर्क साधल्यास तुम्हाला अधिक माहिती मिळेल.

किसान क्रेडीट कार्डद्वारे तुम्ही पेसै देखील काढू शकता. शिवाय जवळच्या बँकेशी संपर्क साधल्यास तुम्हाला अधिक माहिती मिळेल.ोी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 26, 2019 06:31 AM IST

ताज्या बातम्या