कसे बनाल जिओचे प्राईम मेंबर?

कसे बनाल जिओचे प्राईम मेंबर?

रिलायन्स जिओने दिलेल्या फ्री अनलिमिटेड इंटरनेट सेवा आणि अनलिमिटेड कॉलिंगचा आज शेवटचा दिवस आहे.

  • Share this:

31 मार्च :  रिलायन्स जिओने दिलेल्या फ्री अनलिमिटेड इंटरनेट सेवा आणि अनलिमिटेड कॉलिंगचा आज शेवटचा दिवस आहे. उद्यापासून म्हणजेच 1 एप्रिलपासून जिओ आपल्या डेटा पॅकसाठी पैसे चार्ज करणार आहे.

त्यामुळे जिओची प्राईम मेंबरशिप विकत घेण्यासाठी तुमच्याकडे आजचा शेवटचाच दिवस आहे.

कसे बनाल जिओचे प्राईम मेंबर?

  • प्राईम मेंबर होण्यासाठी सर्वात आधी jio.com वर जा.
  • होम पेजवर Get Jio Prime हे बटण दिसेल, त्यावर क्लिक करा.
  • त्यानंतर 10 डिजिट असणारा जिओ नंबर टाका
  • यासाठी तुम्हाला 99 रुपयांचं ऑनलाईन पेमेंट करावं लागणार आहे.

काय आहेत जिओच्या आॅफर्स?

First published: March 31, 2017, 1:27 PM IST

ताज्या बातम्या