खूशखबर! गिरणी कामगारांसाठी भाडेतत्त्वावरच्या गृहनिर्माण योजनामंध्ये 50 टक्के जागा

खूशखबर! गिरणी कामगारांसाठी भाडेतत्त्वावरच्या गृहनिर्माण योजनामंध्ये  50 टक्के जागा

या योजनेअंतर्गत गिरणी कामगारांसाठी 7 हजार 700 घरं बांधण्यात येणार आहेत. ही सर्व घरं एमएमआर विभागात बांधली जाणार आहेत.

  • Share this:

17 मे : गिरणी कामगारांसाठी खूशखबर!  भाडेतत्त्वावरच्या गृहनिर्माण योजनामंध्ये गिरणी कामगारांसाठी 50 टक्के जागा  ठेवण्यात येणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी ट्विटरवरून ही माहिती दिलीय.

या योजनेअंतर्गत गिरणी कामगारांसाठी 7 हजार 700 घरं  बांधण्यात येणार आहेत.  ही सर्व घरं एमएमआर विभागात बांधली जाणार आहेत.

यापूर्वी 10 हजार 768 घरं राज्य सरकारनं गिरणीकामगारांसाठी देण्याची योजना जाहीर केली आहे

First published: May 17, 2017, 11:33 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading