...म्हणून सगळ्यात खास आहे नॉच डिस्प्लेचा 'हा' स्मार्टफोन

Honor 8A Pro मध्ये आहे 3GB रॅम आणि 64GB इंटर्नल स्टोरेज.

  • Share this:

'ऑनर'ने Honor 8A Pro हा नॉच डिस्प्ले असलेला आणि कमी बजेटचा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत लॉन्च केला आहे. Android 9 Pie या प्रणालीवर हा स्मार्टफोन काम करतो.

कंपनीने या स्मार्टफोनला 6.09 इंचाचा IPS HD डिस्प्ले दिला असून, मोबाईलमध्ये MediaTek Helio P35 प्रॉसेसर दिला आहे.

Honor 8A Pro मध्ये 3GB रॅम आणि 64GB इंटर्नल स्टोरेज आहे. जे मायक्रो  एसडी कार्डच्या माध्यमातून 512GB पर्यंत वाढवता येऊ शकतं.

काळा आणि निळा अशा दोन रंगात उपलब्ध असलेला हा स्मार्टफोनमध्ये 13 मेगापिक्सल रियर कॅमेरा आणि सेल्फीसाठी 8 मेगापिक्सल कॅमेरा आहे. तर पावरसाठी 3,020mAh चा बॅटरी बसवण्यात आली आहे.

या स्मार्टफोनचं आणखी एक वैशिष्ट्य असं की, यात मोबाईलच्या मागच्या भागात फिंगरप्रिंट स्कॅनर आहे.

अशा अनेक गोष्टींमुळे खास ठरलेल्या या स्मार्टफोनची किंमत भारतात 14,700 रुपयांपर्यंत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 15, 2019 08:49 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading