स्वस्त आणि मस्त स्मार्टफोन 11000 रुपयांच्या आत... ऑनलाईन ऑफरचा उद्या शेवटचा दिवस

नवा स्मार्चफोन खरेदी करण्याचा विचार करत असला तर स्वस्त आणि मस्त स्मार्टफोन खरेदी करण्याची एक उत्तम संधी Honor तुमच्यासीठी घेऊन आला आहे.

  • Share this:

ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर 'Honor Days' असा सेल सुरू आहे. 17 एप्रिल ला सुरू झालेल्या या ऑनलाईन सेलची शेवटची तारीख 19 एप्रिल असून, या सेलमध्ये Honor च्या स्मार्टफोनवर 11 हजार रुपयांची भारी सूट दिली जात आहे. Honor ने वेगवेगळ्या मोबाईलवर डिस्काउंट जाहीर केला आहे

फ्लिपकार्टवर देण्यात आलेल्या लिस्टमध्ये Honor 10, Honor 9 Lite, Honor 9i, Honor 7A, Honor 10 Lite, Honor 7S, Honor 10 आणि Honor 10 lite हे स्वस्त आणि मस्त स्मार्टफोन अगदी स्वस्तात तुम्हाला खरेदी करता येतील.

मुळ किंमत 13,999 असलेला Honor 9N 4GB/ 64GB हा फोन फक्त 9,499 रुपयांमध्येच तुम्ही खरेदी करू शकता. तर 16,999 रुपये मुळ किंमत असलेला Honor 9 Lite 4GB/ 64GB वेरिएंट हा देखील तुम्ही 9,499 रुपयांत खरेदी करू शकता.

Loading...

Honor 10 Lite बद्दल सांगायचं झालं तर त्याची मुळ किंमत 16,999 रुपये आहे. तो फक्त 12,999 रुपयांत तुम्ही खेरदी करू शकता. Honor 7A 3GB/ 32GB वेरिएंट ज्याची मुळ किंमत 10,999 रुपये आहे तो 7,499 रुपयांत आणि Honor 7S 2GB/ 16GB वेरिएंट ज्याची मुळ किंमत 8,999 रुपये आहे तो फक्त 5,499 रुपयांत तुम्ही खरेदी करू शकता.

लोकप्रिय असणारा हा Honor 10 6GB128GB मोबाईल तुम्हाला फक्त 24,999 रुपयांत तुम्हाला उपलब्ध होणार आहे. तसं पाहायला गेलं तर या फोनची मूळ किंमत 35,999 रुपये आहे. या फोनवर 11 हजार रुपयांची सुट दिली जात आहे. याशिवाय तुम्ही जर Axis Bank च्या डेबिट कार्डद्वारे हा फोन खरेदी केला तर तुम्हा अधिक 5 टक्के जादा डिस्काऊंट मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला हा फोन आवडला असेल तर नक्की घेण्याचा विचार करू शकता.

लोकप्रिय असणारा हा Honor 10 6GB128GB मोबाईल तुम्हाला फक्त 24,999 रुपयांत तुम्हाला उपलब्ध होणार आहे. तसं पाहायला गेलं तर या फोनची मूळ किंमत 35,999 रूपये आहे. या फोनवर 11 हजार रूपयांची सुट दिली जात आहे. याशिवाय तुम्ही जर Axis Bank च्या डेबिट कार्डद्वारे हा फोन खरेदी केला तर तुम्हा अधिक 5 टक्के जादा डिस्काऊंट मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला हा फोन आवडला असेल तर नक्की घेण्याचा विचार करू शकता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 18, 2019 05:07 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...