Elec-widget

Holi 2019 Bash: कतरिना कैफपासून ते बादशहापर्यंत स्टार्सनी अशी साजरी केली होळी

लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सारेच आज रंगात अक्षरशः न्हाऊन निघाले आहेत. यात बॉलिवूड कलाकारही काही मागे नाहीत

  • Share this:

आज सगळीकडे होळी आणि रंगपंचमीचा उत्साह दिसत आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सारेच आज रंगात अक्षरशः न्हाऊन निघाले आहेत. यात बॉलिवूड कलाकारही काही मागे नाहीत. त्यांनीही यंदा दणक्यात रंगपंचमी साजरी केली. या मजामस्तीमध्ये सर्वात पुढे होती ती कतरिना कैफ. यावेळी कतरिनाने गुलाबी रंगाचा स्कर्ट आणि मल्टिकलरचा टॉप घातला होता. यावर पांढऱ्या रंगाचं कार्डिगन आणि पांढऱ्या रंगाचे स्निकर्स घातले होते.

लव्हयात्री स्टार आणि सलमानच्या बहिणीचा नवरा आयुष शर्मानेही स्टार होळी पार्टीला हजेरी लावली होती. यावेळी आयुषने पांढऱ्या रंगाचं शर्ट आणि निळ्या रंगाची जीन्स घातली होती.

रॅपर बादशहानेही रंगांचा आनंद लुटला. यावेळी फ्लोरोसंट ग्रीन जॅकटमध्ये बादशहा दिसला.

Loading...

हॉट अँड हॅण्डसम विद्युत जामवाल यावेळई पूर्ण काळ्या रंगांच्या कपड्यात दिसला. यावेळी त्याने केसांची वेगळी स्टाइलही केली होती.

नोटबूक सिनेमातील कलाकार झहीर इक्बाल आणि प्रनुतन बहल यांनीही या पार्टीला हजेरी लावली.

विनोदवीर आणि अभिनेता सुनील ग्रोवरही यावेळी आला होता. सुनीलनेही पांढऱ्या रंगाचं टी-शर्ट घातलं होतं.

रिचा चड्ढा, मल्लिका दुआ, अमायरा दस्तुर, श्वेता त्रिपाठी आणि सपना पब्बी या गर्ल गँगने सर्वात जास्त धम्माल केली.

गली बॉय नॅझीही एक नंबर दिसत होता.

गली बॉय नॅझीही एक नंबर दिसत होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 21, 2019 08:54 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...