बालकनीत रेलिंग पकडून योगा करत होती तरुणी, 80 फूट खाली कोसळली!

हल्लीच्या फॅशन जगतात फिट राहायचं म्हटलं तर त्यासाठी व्यायाम महत्त्वाचा आहे. पण ते करण्याच्या काही पद्धती असतात. इमारतींवरून उड्या मारणाऱ्यांच्या अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिल्या असतील पण आता एक धक्कादायक घटना घडली आहे. एक तरुणी इमारतीच्या बालकनीत रेलिंगजवर उलटं लटकून व्यायाम करत असल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर काय झालं तुम्हीच पाहा...

  • Share this:

मेक्सिकोमध्ये एक तरुणी आपल्या घराच्या बालकनीत योगा करत होती आणि त्याच वेळी तिचा तोल जाऊन ती 80 फूट खाली पडली. मेक्सिकन महाविद्यालयीन विद्यार्थिनी म्हणून या तरुणीची ओळख पटली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 23 वर्षीय अलेक्सा 6 व्या मजल्यावरील अपार्टमेंटच्या बालकनीमध्ये योगा करत होती. ती अनेकदा योगा करण्यासाठी रेलिंगचा वापर करायची. पण एल इंपेरिकलच्या वृत्तानुसार, योगा करताना ती इमारतीच्या 80 फूट खाली फुटपाथवर पडली.

Tecnológico de Monterrey इथल्या विद्यार्थिनीवर रेड क्रॉस आणि न्यूओ लिओन सिव्हिल प्रोटेक्शनद्वारे पॅरामेडिक्सने उपचार करण्यात आले. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल केलं. तिथे तरुणीवर 11 तास शस्त्रक्रिया करण्यात आली. तिचे दोन्ही पाय हात, पाठण आणि डोकं फ्रॅक्चर झालं आहे.

एल इंपेरिकलने दिलेल्या माहितीनुसार, तिला नवे पाय बसवावे लागतील असा दावा डॉक्टरांनी केला आहे. आता ती तीन वर्षापर्यंत धावू शकणार नाही. सोशल मीडियावर लोकांनी तिला खूप सपोर्ट केला आहे. अनेकजण तिला रस्त देण्यासाठी तयार झाले आहेत.

शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एलेक्सा नेहमी असा व्यायाम करायची. पडताण्याआधी ती बालकनीच्या रेलिंगला उलटी लटकली होती. तिला तोल गेला आणि ती खाली पडली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 29, 2019 12:24 PM IST

ताज्या बातम्या