• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: मुंबईकरांनो सावधान, येत्या 48 तासांत होणार मुसळधार पाऊस
  • VIDEO: मुंबईकरांनो सावधान, येत्या 48 तासांत होणार मुसळधार पाऊस

    News18 Lokmat | Published On: Sep 4, 2019 12:22 PM IST | Updated On: Sep 4, 2019 12:22 PM IST

    मुंबई, 04 सप्टेंबर : येत्या 48 तासांत मुंबईत मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. पावसामुळे मुंबईतील रेल्वे सेवेवर परिणाम झाला आहे. मध्य, वेस्टर्न आणि हार्बर रेल्वे 10 ते 15 मिनिटं उशिरानं धावत आहे. तर वेस्टर्न आणि इस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक संथगतीने सुरू आहे. मुंबईसह ठाणे, भिवंडी, कल्याण, नवी मुंबई, वसई, दादर आणि पालघर या भागात पावसाचा जोर कायम आहे. पावसामुळे सायन, हिंदमाता, किंग्ज सर्कल, कुर्ला भागांत पाणी साचण्यास सुरूवात झाली आहे. पुढील 24 तासात मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading