• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: राज्यात पुढचे 2 दिवस मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा अंदाज
  • VIDEO: राज्यात पुढचे 2 दिवस मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा अंदाज

    News18 Lokmat | Published On: Sep 4, 2019 07:53 AM IST | Updated On: Sep 4, 2019 07:53 AM IST

    मुंबई, 04 सप्टेंबर : अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं पुढचे 2 दिवस असाच पाऊस राहणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुंबईसह राज्याच्या काही भागात पावसाच्या सरी कोसळतील असं कुलाबा वेधशाळेनं म्हटलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी