• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: मुंबईत पावसाची पुन्हा दमदार हजेरी, अंधेरी सबवेमध्ये साचलं पाणी
  • VIDEO: मुंबईत पावसाची पुन्हा दमदार हजेरी, अंधेरी सबवेमध्ये साचलं पाणी

    News18 Lokmat | Published On: Aug 2, 2019 01:45 PM IST | Updated On: Aug 2, 2019 01:45 PM IST

    मुंबई, 02 ऑगस्ट : मुंबई पश्चिम उपनगरात सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे अंधेरी सबवे पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. अंधेरी सबवेखाली दोन ते अडीच फूट पाणी साठल्यामुळे हा वाहनांसाठी वा इतर नागरिकांसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. याचा त्रास वाहन चालकांना आणि इतर स्थानिक नागरिकांना करावा लागत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी