• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: ठाण्यात दमदार पाऊस, रेल्वे स्थानकावर साचलं पाणी!
  • VIDEO: ठाण्यात दमदार पाऊस, रेल्वे स्थानकावर साचलं पाणी!

    News18 Lokmat | Published On: Sep 4, 2019 11:31 AM IST | Updated On: Sep 4, 2019 11:31 AM IST

    ठाणे, 04 सप्टेंबर : ठाण्यात आजही संततधार सुरुच असून हिरानंदानी मेडोज, वाघबिळ, घोडबंदर रोडवर पावसाचा जोर कायम आहे. वागळे इस्टेट, तीन हात नाका, खोपट या परिसरात पावसाचा जोर कायम आहे. गेल्या 24 तासांत ठाण्यात 180 मीटर पाऊस पडला असून तीन ठिकाणी झाडं पडलीत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading