मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

VIDEO: नाशिकच्या गोदावरीचं रौद्र रुप, अनेक मंदिरं पाण्याखाली

नाशिक, 31 जुलै : नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. सलग 4 दिवसांपासून सुरू असलेल्या या पावसाचा फक्त नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नाही तर मराठवाड्यालाही मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यातील 5 धरणांतून सुरू असलेला विसर्ग आता थेट जायकवाडीत पोचला आहे. नाशिक शहरातील नदीपात्रात पाण्याचा वेग कायम असून दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी आलं आहे. तर नांदूरमध्यमेश्वर बंधाऱ्यातून प्रती सेकंद 31 हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग मराठवाड्याला सुरू आहे.

पुढे वाचा ...

    First published:

    Tags: Nashik rain, Rain in mumbai, Rain update, Todays weather

    पुढील बातम्या