PHOTO : मुसळधार पावसामुळे मुंबईची झाली अशी दैना, पाहा हे 10 फोटो

मुंबईत सगळीकडे पाणीच पाणी आहे. मुंबईत गेल्या 6 तासांत 100 मिमीपेक्षा जास्त पाऊस पडला. रेल्वे, रस्ते सगळीकडे पाणी साचल्यामुळे वाहतूक ठप्प आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 4, 2019 05:48 PM IST

PHOTO : मुसळधार पावसामुळे मुंबईची झाली अशी दैना, पाहा हे 10 फोटो

मुंबई आणि उपनगराला बुधवारी सकाळपासून पावसानं झोडपून काढलं आहे. येत्या 24 तासांत राज्याच्या 5 जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाने नोंदवला आहे.

मुसळधार पावसामुळे मुंबईची तुंबई झाली आहे.

मुंबईत सगळीकडे पाणीच पाणी आहे. मुंबईत गेल्या 6 तासांत 100 मिमीपेक्षा जास्त पाऊस पडला.

 मुंबई तसंच महाराष्ट्राच्या काही भागात पुढील दोन दिवस जोरदार पाऊस अपेक्षित आहे, अशी माहिती कुलाबा वेधशाळेकडून देण्यात आली आहे.

 मुसळधार पावसामुळे सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे.

Loading...

ठाणे, भिवंडी, डोंबिवली, कल्याण, नवी मुंबई, वसई, विरार, पालघरमध्ये पावसाचा जोर कायम आहे.

रुळांवर पाणी साचल्याने मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि हार्बर रेल्वे पूर्णपणे ठप्प आहे.

मुंबईत 4 वाजता भरतीची वेळ असल्यामुळे पाणी साचण्याचा धोका आहे.

मुसळधार पावसामुळे मालगाड्याही अडकून पडल्या.

पुढच्या काही तासांत मुंबईत मुसळधार पाऊस पडेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 4, 2019 03:46 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...