• होम
  • व्हिडिओ
  • मुसळधार पावसामुळे सायनमध्ये गुडघाभर पाणी साचलं, पाहा VIDEO
  • मुसळधार पावसामुळे सायनमध्ये गुडघाभर पाणी साचलं, पाहा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Sep 4, 2019 08:32 AM IST | Updated On: Sep 4, 2019 08:32 AM IST

    मुंबई, 04 सप्टेंबर : सोमवार सकाळपासूनच मुंबईसह उपनगरांमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. आज पहाटेपासूनही पावसाची संततधार सुरूच आहे. सततच्या मुसळधार पावसामुळे मुंबईच्या अनेक सखल भागामध्ये पाणी साचलं आहे. सायनच्या गांधीनगरमध्येही पाणी साचलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading