• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: मुंबईकरांनो वेळीच घरी पोहोचा, हवामान खात्याचा अतिवृष्टीचा इशारा
  • VIDEO: मुंबईकरांनो वेळीच घरी पोहोचा, हवामान खात्याचा अतिवृष्टीचा इशारा

    News18 Lokmat | Published On: Jul 30, 2019 10:03 AM IST | Updated On: Jul 30, 2019 10:03 AM IST

    मुंबई, 30 जुलै : मुंबईत आज अतिवृष्टी होणार असल्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. पुढील 24 तासात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. मागील काही दिवसांपासून मुंबईसह आजूबाजूच्या भागाला मुसळधार पावसानं झोडपलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी