• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: पर्लकोटा नदीच्या पुरात वाढ, 70पेक्षा जास्त गावांचा संपर्क तुटला
  • VIDEO: पर्लकोटा नदीच्या पुरात वाढ, 70पेक्षा जास्त गावांचा संपर्क तुटला

    News18 Lokmat | Published On: Jul 30, 2019 09:21 AM IST | Updated On: Jul 30, 2019 09:21 AM IST

    गडचिरोली, 30 जुलै : गडचिरोली जिल्ह्यात सतत मुसळधार पाऊस सुरू आहे. चार तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. पर्लकोटा नदीच्या पुरात वाढ अजुनही भामरागड तालुक्याचा संपर्क तुटला आहे. भामरागड तालुक्याचा वीज पुरवठा, मोबाईल सेवा, इंटरनेट दोन दिवसांपासून बंद आहे. भामरागड आलापल्ली मार्ग पुर्ण बंद आहे. सॅटेलाईट आणि वायरलेसने भामरागडचा परिस्थिती जाणून घेण्याचा प्रशासनाचा प्रयत्न सुरू आहे तर इतर तालुक्यातली 70 पेक्षा जास्त गावं संपर्कहीन झाली आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी