• होम
  • व्हिडिओ
  • अंगावर काटा आणणारा VIDEO, पाण्याच्या प्रवाहात कार चालक अडकला
  • अंगावर काटा आणणारा VIDEO, पाण्याच्या प्रवाहात कार चालक अडकला

    News18 Lokmat | Published On: Aug 4, 2019 01:31 PM IST | Updated On: Aug 4, 2019 01:31 PM IST

    भिवंडी, 04 ऑगस्ट : भिवंडी परिसरात मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. या परिसरातील सखल भागात पाणी साचलं आहे. पाण्यात चारचाकीमध्ये अडकलेल्या व्यक्तीला काढण्याचा प्रयत्न सुरू आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी