• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: पाणी साचल्यामुळे हातगाडीवरून काढावी लागली अंत्ययात्रा
  • VIDEO: पाणी साचल्यामुळे हातगाडीवरून काढावी लागली अंत्ययात्रा

    News18 Lokmat | Published On: Aug 4, 2019 03:11 PM IST | Updated On: Aug 4, 2019 03:11 PM IST

    भिवंडी, 04 ऑगस्ट : भिवंडी परिसरात रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने सर्वत्र पाणी साचलं असून शहरातील अंबिकानगरमध्ये घरामध्ये पाणी साचलं असताना 75 वर्षीय कलावती डेरे या महिलेचं रात्री निधन झालं. मात्र, पाणी साचल्याने अंत्ययात्रा न्यायची कशी यामध्ये सर्वजण असताना अखेर हातगाडीवरून पाण्यातून अंत्ययात्रा काढून रोडवर रुग्णवाहिका बोलावून अजयनगर येथील स्मशानभूमीतही पाणी साचल्याने लांब असलेल्या कणेरी येथे स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यासाठी रवाना झाले आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी