• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: चीनच्या मगरमिठीला हाँगकाँगचं आव्हान, स्वायत्त दर्जा धोक्यात
  • SPECIAL REPORT: चीनच्या मगरमिठीला हाँगकाँगचं आव्हान, स्वायत्त दर्जा धोक्यात

    News18 Lokmat | Published On: Aug 25, 2019 10:26 PM IST | Updated On: Aug 25, 2019 10:26 PM IST

    हाँगकाँग, 25 ऑगस्ट : हाँगकाँग दोन महिन्यांपासून धगधगतं आहे. जून महिन्यात प्रत्यार्पणासाठीचं विधेयक सादर झाल्यापासून जोरदार प्रदर्शन सुरूच आहेत. आतापर्यंत हजारपेक्षा जास्त आंदोलकांना अटक कण्यात आली आहे. व्यक्तिगत स्वातंत्र्यासाठी सुरू झालेल्या युवकांच्या लढ्यानं जगात अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या चर्चेला सुरूवात झाली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी