• VIDEO: रस्ते, गावं पाण्याखाली; पुरामुळे हाहाकार

    News18 Lokmat | Published On: Jul 30, 2019 12:36 PM IST | Updated On: Jul 30, 2019 12:36 PM IST

    छत्तीसगड, 30 जुलै : छत्तीसगडमधील जगदलपूरला मुसळधार पावसानं झोडपलं आहे. मुसळधार पावसामुळं चित्रकुटला जाणारा रस्ता पाण्याखाली गेला. बिजापूर, दंतेवाडा, तोकापाल जिल्ह्यातील अनेक गावं जलमय झाली आहेत. पावसाचा जोर असाच राहिल्यास परिस्थिती आणखी भीषण होऊ शकते असा अंदाज प्रशासनानं वर्तवला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading