• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: पनवेलमध्ये कोसळधार! बघता बघता कार गेली वाहून
  • VIDEO: पनवेलमध्ये कोसळधार! बघता बघता कार गेली वाहून

    News18 Lokmat | Published On: Jun 30, 2019 11:11 AM IST | Updated On: Jun 30, 2019 11:11 AM IST

    पनवेल, 30 जून: पनवेलमध्ये स्कॉर्पिओ कार वाहून गेल्याची घटना घडली आहे. देवत गावाजवळच्या गाढी नदी पात्रात ही कार वाहून गेली होती मात्र जेसीबीच्या सहाय्यानं कार बाहेर काढण्यात यश आलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी