• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: अमिताभ बच्चन यांच्या घरासमोरही साचलं गुडघाभर पाणी
  • VIDEO: अमिताभ बच्चन यांच्या घरासमोरही साचलं गुडघाभर पाणी

    News18 Lokmat | Published On: Jul 2, 2019 09:27 AM IST | Updated On: Jul 2, 2019 09:27 AM IST

    मुंबई, 2 जुलै: मुंबईतील मुसळधार पावसामुळे जुहू परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. अमिताब बच्चन यांच्या बंगल्याबाहेर रस्त्यावर तुफान पाणी साचल्यानं प्रवाशांचे हाल होतं आहेत. पावसानं तूर्तास जरी उसंत घेतली असली तरीही हवामान विभागाकडून हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी