• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: 'माझ्या धन्या, मी दम सोडला पण...' मनाला चटका लावणारी कविता!
  • VIDEO: 'माझ्या धन्या, मी दम सोडला पण...' मनाला चटका लावणारी कविता!

    News18 Lokmat | Published On: Aug 14, 2019 08:30 AM IST | Updated On: Aug 14, 2019 08:30 AM IST

    मुंबई, 14 ऑगस्ट : महापुरानं शेतकऱ्याचं अतोनात नुकसान तर झालंच पण अनेकांनी आपली जनावरं गमावली. बळीराजाचं आणि त्यांचं नातं जीवाभावाचं. संसार पुन्हा उभा करताना बळीराजा आपल्या जीवाभावाच्या मित्राला गमावून बसला आहे. पण जाताना या मित्रानं धन्याला काही सांगितलं आहे. हे शब्द कोणाचे आहेत हे कळू शकलं नाही पण यातला भाव प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचणारा आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी