कोळ्यांची जळमटं होऊ नयेत म्हणून घरात लावा हे रोप

स्वच्छता केल्यानंतरही तुमच्या घरात जळमटं लागतात का?

News18 Lokmat | Updated On: May 8, 2019 09:52 PM IST

कोळ्यांची जळमटं होऊ नयेत म्हणून घरात लावा हे रोप

तुम्ही घर नेहमी स्वच्छ ठेवात. पण, काही दिवसांतर तुमच्या घरात जळमटं लागतात का? कोळ्यांचा समुळ नायनाट करण्यासाठी काय करायंच हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

तुम्ही घर नेहमी स्वच्छ ठेवात. पण, काही दिवसांतर तुमच्या घरात जळमटं लागतात का? कातण्यांचा समुळ नायनाट करण्यासाठी काय करायंच हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

जर तुम्ही जीवघेणी केमिकल्स घरात फवारत असाल, तर त्यामुळे अनेक गंभीर आजार होऊ शकतात.

त्यापासून स्वतःला आणि तुमच्या कुटुंबियांना सुरक्षित ठेवायचं असेल तर घरात पुदिण्याचं रोप लावा.

Loading...

पुदिना ही वनस्पती घरात जळमटं करणाऱ्या कोळ्यांना पळविण्यासाठी खूप फायदेशीर ठरते. पुदिन्याच्या वासामुळे कोळी घरात येत नाहीत.

वातहारक औषध म्हणून पुदिना प्रसिद्ध आहे. आमटी, भाजी आणि इतर पदार्थांमध्येही तो घातला जातो.

पुदिन्याच्या वासामुळे कोळ्यांप्रमाणेच झुरळं, डास, मुंग्या आणि इतर किटकं घराबाहेर पळतात. पुदिन्याचं रोप घरात लावल्याने घरातली हवा शुद्ध राहते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: health
First Published: May 8, 2019 09:52 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...