पोटाच्या घेरामुळे फिगर गडबडली आहे? मग आहारात घ्या 'या' 6 गोष्टी

आधुनिक जीवनशैली आणि वरचेवर घेतलं जाणारं फास्ट फूड यामुळे वाढतो लठ्ठपणा

News18 Lokmat | Updated On: May 8, 2019 08:55 PM IST

पोटाच्या घेरामुळे फिगर गडबडली आहे? मग आहारात घ्या 'या' 6 गोष्टी

आधुनिक जीवनशैली आणि त्यात वरचेवर घेतलं जाणारं फास्ट फूड यामुळे लठ्ठपणा वाढतो. जवळपास सर्वच वयोगटातील लोकांमध्ये ही समस्या निर्माण होतो. बरेचदा अशा लोकांना लठ्ठपणामुळे सामाजिक उपेक्षेला सामोरं जावं लागतं. तसंच अनेक गंभीर आजर उद्भवण्याची शक्यता देखीव वाढते. पण तुम्हाला माहिती आहे का? काही गोष्टी अशा देखील आहेत ज्या नियमित सेवन केल्यास लठ्ठपणा कमी होतो.

बदाम : बदाम बियांमध्ये व्हिटॅमीन ई प्रमाणेच मोनोसॅचुरेटेड फॅट आणि प्रोटीन जास्त प्रमाणात असतं. बदामात कॅलरी कमी असतात यामुळे याचा त्याचा आहारात समावेश करावा. वजन कमी करायचं असेल तर भिजवलेल्या बदाम बिया दररोज खाव्यात. वारंवार भूक लागत नाही त्यामुळे मेटॅबॉलिक सिंड्रोमवरही नियंत्रण मिळतं.

हिरव्य पालेभाज्या : हिरव्या पालेभाज्यांमध्ये जास्त प्रमाणात लोह तत्त्व आणि फायबर असतं. हिरव्या पालेभाज्या खाल्ल्याने हीमोग्लोबिन नियंत्रित राहतं. तर फायबर्स पोटात गेल्याने अन्न लवकर पचतं. यामुळे शरीरात जास्त प्रमाणात कॅलरीज जमा होत नाहीत आणि हळूहळू लठ्ठपणा कमी होतो.

Loading...

काकडी : काकडीमध्ये जास्त प्रमाणात फायबर आणि पाणी असतं. काकडी खाल्ल्याने भूख कमी लागते. ज्यामुळे काकडी वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते. काकडीत अनेक प्रकारचे मिनरल्ससुद्धा आढळतात.

केळी : अनेकांना केळी खाल्ल्याने वजन वाढतं असा गैरसमज असतो. मात्र, वजन कमी करण्यास केळी सर्वोत्तम आहे. यात आढळणारं पोटॅशियम तुमच्या कमरेचा घेर कमी करण्यासाठी खूप फादेशीर ठरतं. तसंच केळी खाल्ल्याने भूक कमी लागते आणि एनर्जीपण मिळते. यात भरपूर प्रमाणात लोह तत्त्व असल्यामुळे हीमोग्लोबिन नियंत्रित राहतं. जर तुम्हाला पोटाचा आजार असेल तर केळी त्यासाठी अत्यंत गुणकारी आहे.

पाणी : पाण्याचं महत्त्व कोणीच नाकारू शकत नाही. भरपूर पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी तत्त्व घामावाटे बाहेर निघून जातात. जेवायच्या 15 मिनिटे आधी पाणी प्यायल्याने भूक कमी लागते. मात्र, हे लक्षात ठेवा की, जेवणानंतर किमान अर्धातास तरी पाणी पीऊ नये. तसंच जास्त गार पाणी लठ्ठपणा वाढविण्यास कारणीभूत ठरतं. त्यामुळे वजन कमी करायचं असेल तर भरपूर पाणी प्या.

दही : दह्यात कॅल्शियमचं प्रमाण जास्त असतं. लठ्ठपणा वाढवणारे हार्मोन कमी करण्यासाठी दही हे सर्वोत्तम आहे. शिवाय दह्यामुळे पचनक्रियाही सुरळीत राहते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 8, 2019 08:55 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...