लस्सीत 'या' गोष्टी घातल्या तर, लवकर कमी होईल वजन

अनेकजण थंड पेय घेतान कोणतंही कॉम्प्रोमाइज न करता चवीला जास्त महत्त्व देतात. अशात तुमच्या आरोग्यासाठी उत्तम ठरते ती लस्सी.

News18 Lokmat | Updated On: May 5, 2019 06:36 PM IST

लस्सीत 'या' गोष्टी घातल्या तर, लवकर कमी होईल वजन

उन्हाळ्यात आपल्याला वारंवार तहान लागते. त्यामुळे थंड पेयांना उन्हाळ्यात जास्त मागणी असते. अनेकजण थंड पेय घेतान कोणतंही कॉम्प्रोमाइज न करता चवीला जास्त महत्त्व देतात. अशात तुमच्या आरोग्यासाठी सर्वात उत्तम ठरते ती लस्सी. दही तुम्ही नेहमीच खाता, पण लस्सी प्यायल्याने कोणते फायदे होतात हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

उन्हाळ्यात आरोग्या उत्तम राखण्यास लस्सी ही सर्वोत्तम आहे. लस्सी प्यायल्याने पोटॅशिअम, कॅल्शिअम आणि फॉस्फरस यांसारखी पोषक तत्व शरिरात जातात ज्यामुळे उन्हाळ्यात शरीराचं उष्णतामान कामय राखण्यास मदत होते.

लस्सीमध्ये इलेक्ट्रोलाइट्स आणि शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी पोषक तत्वं असतात, जे उन्हाळ्यात शरीरात पाण्याचं प्रमाण कमी होऊ देत नाहीत. शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होऊ नये म्हणून उन्हाळ्यात लस्सीचं सेवन करावं.

Loading...

दह्यात मुबलक प्रमाणात बॅक्टेरिया असतात आणि दह्यापासूनच लस्सी तयार होत असल्याने तुमची पचनक्रिया सुधारण्यास लस्सी गुणकारी ठरते. जर तुम्हाला पोटदुखी किंवा इतर समस्या असतील तर त्यावर लस्सी ही अत्यंत गुणकारी आहे. लस्सीमध्ये जर पुदीना आणि सेंधे मिठ घातलं असेल तर त्याचे चांगले परिणाम जाणवतात.

अनेकजणांना उन्हाळ्यात अ‍ॅसिडीटी आणि अपचनाचा त्रास होतो. उगाच मसालेदार पदार्थ खाण्यापेक्षा जर तुम्ही सेंधे मिठ घातलेल्या लस्सीचं सेवन केलं तर अपचनाचा आणि अ‍ॅसिडीटीचा त्रास एकदम कमी होतो.

दह्यात मुबलक प्रमाणात कॅल्शिअम असतं. जे हाडांच्या मजबुतीसाठी लाभदायक असतं. वयोमाना प्रमाणे शरीरातील हाडे ठिसूळ होतात. अनेकांना सांधेदुखी असते, तर अनेकांना अपघातामुळे हाडांमध्ये फ्रॅक्चर होतं. अशावेळेस शरीराला जास्त प्रमाणात कॅल्शिअमची गरज असते. हाडांच्या समस्या कायमच्या दूर करायच्या असीतल तर लस्सी जरूर प्यावी.

रक्तदाब नियंत्रीत ठेवण्यासाठी तुम्ही लस्सी प्यायलाच हवी असं तज्ज्ञ सांगतात. रिबोफ्लेविन आणि पोटॅशिअम ही तत्व रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करतात.

लस्सी पिण्याचा आणखी एक फायदा आहे. वाढलेलं वजन जर तुम्हाला कमी करायचं असेल तर लस्सी सर्वोत्तम आहे.थोडी मिरेपूड आणि काळं मीठ लस्सी मध्ये टाकून ती प्यायल्याने शरीरातील अनावश्यक फॅट्स निघून जातात.

लस्सी पिण्याचा आणखी एक फायदा आहे. वाढलेलं वजन जर तुम्हाला कमी करायचं असेल तर लस्सी सर्वोत्तम आहे. थोडी मिरेपूड आणि काळं मीठ लस्सी मध्ये टाकून ती प्यायल्याने शरीरातील अनावश्यक फॅट्स निघून जातात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 5, 2019 06:36 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...