• होम
  • व्हिडिओ
  • मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी हर्षवर्धन पाटील पोहोचले विमानतळावर, पाहा हा VIDEO
  • मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी हर्षवर्धन पाटील पोहोचले विमानतळावर, पाहा हा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Sep 6, 2019 11:05 PM IST | Updated On: Sep 6, 2019 11:05 PM IST

    पुणे, 06 सप्टेंबर : काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील यांनी पुणे विमानतळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीमुळं चर्चांना पुन्हा उधाण आलंय. फडणवीस आज दिवसभर पुणे दौऱ्यावर होते आणि संध्याकाळी परतीच्या प्रवासाला निघाले असता पाटलांनी त्यांची भेट घेतली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी