PHOTOS हार्दीक पटेल अडकला लग्नाच्या बेडीत

पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल यांनी रविवारी अत्यंत साधापणाने विवाह केला.

News18 Lokmat | Updated On: Jan 27, 2019 02:26 PM IST

PHOTOS हार्दीक पटेल अडकला लग्नाच्या बेडीत

पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पाटेल यांनी रविवारी अत्यंत साधापणाने विवाह केला. पटेल समाजाला आरक्षण मिळावं यासाठी हार्दीक पटेल याने गुजरातमध्ये मोठं आंदोलन उभारलं होतं. त्यानंतर तो देशभर प्रसिद्ध झाला होता.

पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल यांनी रविवारी अत्यंत साधापणाने विवाह केला. पटेल समाजाला आरक्षण मिळावं यासाठी हार्दीक पटेल याने गुजरातमध्ये मोठं आंदोलन उभारलं होतं. त्यानंतर तो देशभर प्रसिद्ध झाला होता.

हार्दिक-किंजलच्या वृत्ताला त्याच्या वडीलांनी दुजोरा दिला आहे

हार्दिक-किंजलच्या वृत्ताला त्याच्या वडीलांनी दुजोरा दिला आहे.

हार्दीकने आपली मैत्रीण किंजल पटेल हिच्यासोबत विवाह केला.

हार्दीकने आपली मैत्रीण किंजल पटेल हिच्यासोबत विवाह केला.

Loading...

सुरेंद्रनगर इथल्या हार्दिक पटेल यांच्या कुलदेवतेच्या मंदिरातच हे लग्न झाले.

सुरेंद्रनगर इथल्या हार्दिक पटेल यांच्या कुलदेवतेच्या मंदिरातच हे लग्न झाले.

अत्यंत साधेपणाने हार्दिक-किंजल यांचे  लग्न 27 जानेवारीला पार पडले

अत्यंत साधेपणाने हार्दिक-किंजल यांचे लग्न 27 जानेवारीला रोजी पार पडले

या लग्नाला हार्दिक पटेलचे मोजके मित्र आणि नातेवाईक उपस्थित होते.

या लग्नाला हार्दिक पटेलचे मोजके मित्र आणि नातेवाईक उपस्थित होते.

हार्दीक आणि किंजल गेल्या काही वर्षापासून एकमेकांना ओळखतात

हार्दीक आणि किंजल गेल्या काही वर्षापासून एकमेकांना ओळखतात

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 27, 2019 01:38 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...