हार्दिकचा जलवा! 1.5 कोटींचे घड्याळ आणि 1 लाखांचे शूज घालून फिरतोय पांड्या

नेहमीच आपल्या हटक्या फॅशनसाठी ओळखल्या जाणाऱ्या हार्दिकचे घड्याळ पाहून तुम्हाला व्हाल अवाक.

  • Share this:

हार्दिक पांड्या बर्‍याच काळापासून क्रिकेटपासून दूर आहे. असे असले तरी हार्दिक कायमच चर्चेत असतो. आपली गर्लफ्रेंण्ड नताशा स्टाकोविचसोबत साखरपुडा केल्यानंतर सध्या लग्नाच्या तयारीत पांड्या व्यस्त आहे. मात्र सध्या चर्चा आहे ती पांड्याच्या शूज आणि घड्याळाची.

हार्दिक पांड्या याची तुलना त्या क्रिकेटपटूंमध्ये होते जो आपल्या हटके स्टाईल आणि महागड्या कपड्यांसाठी ओळखला जातो. बऱ्याचवेळा हार्दिक महागडे शूज, सनग्लासेस, स्नीकर आणि जॅकेटमध्ये दिसतो. हल्ली एअरपोर्टवर पुन्हा एकदा हार्दिकचा असा लूक दिसून आला.

नुकताच मुंबई इअरपोर्टवर हार्दिक पांड्या कूल अंदाजात दिसला. यावेळी पांड्याने पाटेक फिलिपची पर्पेचुअल कॅलेंडर 5740/1G घड्याळ परिधान केले होते, ज्याची सध्याची किंमत 85 लाख आहे. भारतात हे घड्याळ मिळत नसल्यामुळे त्याची किंमत 1 कोटी 10 लाख आहे.

तर, पांड्याने यावेळी क्रिसचियन लुबाउटिनचे लु स्पाइक्स शूज घातले होते. हे शूज खास ब्लॅक काफफिश लेदरमध्ये तयार केलेले असतात. यांची किंमत 70 हजार आहे मात्र आयात केल्यामुळं त्यांची किंमत 1 लाख पर्यंत जाते.

हार्दिक पांड्याला हिरे खूप आवडतात. विश्वचषक होण्यापूर्वी त्याने खास डायमंड बॅट आणि बॉल लॉकेट बनवले होते. चला आपल्याला सांगू की पांड्या हा अष्टपैलू खेळाडू आहे, ज्यामध्ये दोन्ही गोष्टी त्याच्यासाठी खूप महत्वाच्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 23, 2020 04:25 PM IST

ताज्या बातम्या