अनोखा जन्मसोहळा, सापाने दिला 23 पिल्लांना जन्म

News18 Lokmat | Updated On: Aug 20, 2018 05:13 PM IST

अनोखा जन्मसोहळा, सापाने दिला 23 पिल्लांना जन्म

डहाणू तालुक्यातील आगर दांडी येथील संतोष कडू यांच्या घरात एक आगळावेगळा जन्मोत्सव सोहळा पार पडला आहे.

संतोष कडू यांच्या दुसऱ्या मजल्यावरील खोलीत हरणटोळ या सापाने 23 पिल्लांना जन्म दिला आहे.

मादी हरणटोळ हा नीमविषारी जातीचा साप आहे. या सापाने तब्बल 23 पिल्लांना दिला जन्म दिला आहे.

हे पाहण्यासाठी संतोष कडू यांच्या घरी सगळ्यांनी एकच गर्दी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 20, 2018 05:13 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...