GULLY BOY MUSIC LAUNCH: रणवीरचा लूक पाहून तुम्ही म्हणाल, ‘अरे असे कपडे कोण घालतं’

गली बॉय सिनेमाची कथा मुंबईचे रॅपर डिवाइन आणि नॅजी यांच्या आयुष्याशी निगडीत असल्याचं म्हटलं जात आहे.

  • Share this:

एका भव्य कार्यक्रमात रणवीर सिंग आणि आलिया भट्टने त्यांच्या आगामी सिनेमा गली बॉयचं म्युझिक लॉन्च केलं.

भायखळ्यात हे धमाकेदार म्युझिक लॉन्च पार पडलं. यावेळी आलिया आणि रणवीरने अपना टाइम आएगा गाण्यावर परफॉर्म केलं.

आलिया- रणवीरसोबत सिनेमात काम केलेले इतर रॅपरही मंचावर होते.

संपूर्ण कार्यक्रमात सिनेमाच्या म्युझिकपेक्षा आलिया आणि रणवीरच्या ड्रेसचीच जास्त चर्चा होती.

आलियाने हिरव्या रंगाचा ड्रेस घातला होता तर रणवीरने पोपटी रंगाचं टी-शर्ट आणि पॅन्ट घातली होती.

त्यावर भडक सिल्वर रंगाचं जॅकेट घातलं होतं. त्याचा हा लूक कोणत्याही रॅपरला साजेसा असाच होता.

सिनेमाच्या अपना टाइम आएगा या गाण्याने प्रेक्षकांची मनं जिंकली. आता सिनेमाची सर्वच गाणी प्रदर्शित करण्यात आली आहेत.

२०१९ मध्ये आलिया- रणवीरचा हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. याआधी २०१८ च्या शेवटच्या आठवड्यात रणवीरचा सिंबा सिनेमा प्रदर्शित झाला होता. आलियानेही २०१८ मध्ये आलेल्या राजी सिनेमात शेवटचं काम केलं होतं.

दोन्हीही कलाकारांनी बॉलिवूड स्टार बॉक्स ऑफिसवर १०० कोटींची कमाई करणारे आहेत. त्यामुळे आता दोघं मिळून गली बॉयची किती कमाई करणार हे पाहणं उत्सुकतेच ठरणार आहे.

गली बॉय सिनेमाची कथा मुंबईचे रॅपर डिवाइन आणि नॅजी यांच्या आयुष्याशी निगडीत असल्याचं म्हटलं जात आहे. विशेष म्हणजे रणवीरला रॅप गाणं कसं गातात याचं प्रशिक्षण रॅपर डिवाइननेच दिलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 25, 2019 02:31 PM IST

ताज्या बातम्या