सावधान! 'असा' मॅसेज आला असेल तर अजिबात उघडू नका; तुमचं WhatsApp अकाउंट होऊ शकतं हॅक

लोकांचे WhatsApp अकाउंट हॅक करण्यासाठी लढवत आहेत वेगळीच शक्कल

News18 Lokmat | Updated On: Apr 23, 2019 03:01 PM IST

सावधान! 'असा' मॅसेज आला असेल तर अजिबात उघडू नका; तुमचं WhatsApp अकाउंट होऊ शकतं हॅक

कुणालाही हॅक करता येणार नाही याची संपर्ण काळजी WhatsAppने घेतली आहे. मात्र, हॅकर्चची नजर WhatsApp वापरणाऱ्या लोकांच्या अकाउंटव आहे. तुमचं WhatsApp अकाउंट हॅक करण्यासाठी हॅकर्सकडून एक वेगळीच शक्कल लढवली जात आहे.

Gulf News जारी केलेल्या वृत्तानुसार, संयुक्त अरब अमीरात (UAE)च्या टेलिकम्युनिकेशन अथॉरिटीने आपल्या ट्विटर अकाउंटवर एक उपदेशात्मत संदेश जारी केला आहे. ज्यात लोकांचे WhatsApp अकाउंट हॅक करण्यासाठी हॅकर्स व्हेरिफिकेशन कोड पाठवत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसंच असा मॅसेज तुम्हालाही आला असेल तर अजिबात उघडू नका आणि त्याला रिप्लाय देऊ नका असं आवाहन टेलिकम्युनिकेशन अथॉरिटीने ट्विटच्या माध्यमातून केलं आहे.

जेव्हा तुम्ही अँड्रॉइड किंवा iOS डिवाइस मध्ये व्हॉट्सअॅप इन्टॉल करता, तेव्हा व्हॉट्सअॅपकडून तुम्हाला एक व्हेरिफिकेनश कोड पाठवला जातो. ज्यामुळे तुम्ही वापरत असलेला फोन नंबर तुमच्याच मालकीचा आहे हे सिद्ध होतं. ही पद्धत तुमचं अकाउंट हॅक करण्यासाठी हॅकर्स वापरत आहेत. 6 डिजिटच्या व्हेरिफिकेश कोड ऐवजी व्हॉट्सअॅप कोड आणि एक लिंक पाठवली जात आहे.

Loading...

जेव्हा अशा प्रकारचा मॅसेज तुम्ही ओपन करता आणि लिंकवर क्लिक करता, तेव्हा तुमची संपूर्ण माहिती हॅकर्सकडे चालली जाते. त्यानंतर तुमचं WhatsApp अकाउंट स्कॅमर नियंत्रित करतो. त्यानंतर तुमच्याच नकळत तुमचे मॅसेज वचणं आणि हवं त्याला मॅसेज पाठवणं असे प्रकार हॅकर्सकडून केले जातात.

गल्फ न्युजने जारी केलेल्या वृत्तानुसार, UAEच्या टेलिकम्युनिकेशन अथॉरिटीने अशाप्रकारचा मॅसेज तुम्हाला एसएमएस किंवा अन्य माध्यमातून प्राप्त झाला असेल तर तो अजिबात उघडू नका. तसंच त्यातला फेक व्हेरिफिकेनश कोड किंवा लिकं कुणालाही शेयर करू नका असं आवाहनही करण्यात आलं आहे. व्हेरिफिकेशन कोड इंग्रजी आणि फ्रेंच भाषेत पाठवले जात असल्यामुळे भारतातील WhatsApp युजर्सचे अकाउंटसुद्धा हॅक केले जाऊ शकतात, अशी शंका व्यक्त केली जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 23, 2019 02:56 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...