• होम
  • व्हिडिओ
  • ...म्हणून भर रस्त्यात महिलेनं तरुणाला चपलेनं बडवलं, पाहा VIDEO
  • ...म्हणून भर रस्त्यात महिलेनं तरुणाला चपलेनं बडवलं, पाहा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Apr 27, 2019 11:51 AM IST | Updated On: Apr 27, 2019 11:51 AM IST

    गुजरात, 27 एप्रिल: गुजरातमध्ये बनासकांठा इथे रिक्षात बसण्यावरून दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. बाचाबाचीत अपशब्द बोलल्यानं महिलेनं भर रस्त्यात तरुणाला चपलांनी बेदम चोप दिला आहे. जमावानं मात्र बघ्याची भूमिका घेतली. त्यामुळे संतप्त झालेल्या महिलेनं चांगलीच अद्दल घडवली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading